What is Pepsi Thibak? : पेप्सी ठिबक हा विषय हल्लीच्या काळात शेतीतील तंत्रज्ञानामध्ये खूप चर्चेत असतो. आधुनिक ठिबक सिंचन पद्धतीत “पेप्सी ठिबक” नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रकाराचा उपयोग वाढत आहे. पण खरंच पेप्सी ठिबक म्हणजे काय? ती पारंपरिक ठिबक सिंचनापेक्षा वेगळी कशी आहे? या सर्व गोष्टींचा उहापोह आपण या लेखात करणार आहोत. Also Read :BMC City Engineer Bharti : बीएमसी बंपर ...