Rabbi Pik Vima Online form : शेतकरी बंधूंनो, रब्बी हंगाम 2024 साठी प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) अंतर्गत पीक विमा भरण्यासाठी सुरुवात झाली आहे. हा विमा गहू, हरभरा, कांदा यांसारख्या पिकांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी विमा कवच दिले जाते. या लेखात आपण पीक विमा कसा भरायचा, कोणते डॉक्युमेंट्स लागतात, आणि अर्जाची प्रक्रिया काय आहे याची सविस्तर ...



