Pushpa 2 The Rule : “पुष्पा झुकेगा नहीं” हा डायलॉग आजही लोकांच्या ओठांवर आहे. अल्लू अर्जुनच्या अभिनयाने आणि सुकुमारच्या दिग्दर्शनाने सजलेल्या ‘पुष्पा’ सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. हा डायलॉग, श्रीवल्लीसोबतचा रोमान्स, आणि दाढी खाजवत केलेलं ऍक्शन या गोष्टींनी सिनेमाला खूप यश मिळवलं. पण सिनेमाचा मुख्य भाग रक्तचंदनावर आधारित आहे. चला, या रक्तचंदनाच्या रंजक आणि थरारक गोष्टीबद्दल अधिक जाणून घेऊया. Also ...