kharip paisewari 2024 : 2024 चा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरला. राज्यात जुलै ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिकांच्या होरपळलेल्या अवस्थेमुळे अनेक भागांत पैसेवारी 50 पैशाच्या खाली तर काही ठिकाणी 50 पैशांच्या वर जाहीर झाली. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षित मदतीचा मार्ग मोकळा होईल का, हा महत्वाचा प्रश्न आहे. Also Read : MSP ...