Pm Kisan 19th Installment : नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत येणाऱ्या 19व्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. राज्यातील पात्र शेतकऱ्यांना या हप्त्याद्वारे आता ₹5000 मिळणार असल्याचे कळाले आहे. आता आपण समजून घेऊया की, हा ₹5000 हप्ता कसा मिळेल, कोण पात्र असतील, आणि ही ...