pik vima status Approved : शेतकरी मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. या योजनेत एका रुपयात पिक विमा काढण्याची संधी सरकारने दिली आहे. मात्र, अर्ज भरल्यानंतर त्याची स्थिती काय आहे, स्टेटस कसे चेक करायचे, अप्रूव्ह होण्यासाठी किती वेळ लागतो, पैसे कधी मिळतात, आणि रजिस्ट्रेशन अपलोड/अपडेट झाले नाही, तर काय करायचे, याची संपूर्ण माहिती ...