Pik Vima Rabbi 2024 :नमस्कार शेतकरी मित्रांनो! मी शुभम पवार. तुम्हाला माहिती आहे का, रब्बी हंगामातील पिक विमा फॉर्म ऑनलाइन भरायला सुरुवात झाली आहे? तुम्ही फक्त 1 रुपये देऊन हा फॉर्म भरू शकता. पिक विमा फॉर्म तुम्ही स्वतः भरू शकता किंवा तुमच्या जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन सुद्धा भरू शकता. Pik Vima Rabbi 2024 QUICK INFORMATION: पायरी तपशील 1. वेबसाइटला भेट ...