PAN Card New Update: मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पॅन कार्ड 2.0 या नव्या बदलांबद्दल जाणून घेणार आहोत. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने पॅन कार्ड 2.0 (PAN Card New Update) सुरू करण्याची घोषणा केली आहे. हे पॅन कार्ड जुन्या पॅन कार्ड धारकांसाठी आणि नवीन अर्जदारांसाठी अधिक सुरक्षित आणि सोयीचं बनवलं आहे. Also Read : पॅन कार्ड 2.0 ची ओळख ...