MHT-CET 2025 Exam Date : MHT-CET (महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट) 2025 च्या परीक्षा तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. CET सेलने या तारखा त्यांच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध केल्या आहेत. PCM (Physics, Chemistry, Mathematics) आणि PCB (Physics, Chemistry, Biology) गटांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा वेळापत्रक समोर आले आहे. या लेखात आपण MHT-CET 2025 च्या परीक्षेच्या तारखा, नोंदणी प्रक्रिया आणि परीक्षा प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून ...