नुकतेच महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र महिला व बाल विभागाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सादर केलेल्या प्रस्तावास दिनांक 28 जून रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्यात 1500 रुपये एवढी रक्कम हि सरळ लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. ही योजना मध्यप्रदेश सरकारच्या Meri Ladli Behna Yojana या ...