Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोनच विषयांवर चर्चा रंगली आहे. एक म्हणजे मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार आणि दुसरा ईव्हीएममध्ये काही गडबड झाली का? गावागावातील पारावरून, शहरातील कट्ट्यांपर्यंत लोक या चर्चांमध्ये रंगले आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठ दिवस उलटून गेले, तरीही राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. यामुळे राज्याच्या राजकारणात तणाव वाढला आहे. Also Read : मुख्यमंत्रीपदाचा तिढा: भाजपच्या ...