मनी फिक्स उद्या सोमवार! ह्या बँक अकाउंटमध्ये पैसे येणार : Ladki Bahini Yojana Update : लाडकी बहिनी योजना महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ह्या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक सहाय्य देणे आहे. सध्या ह्या योजनेबद्दल एक मोठा अपडेट आहे. महिलांना खूप दिवसांपासून सहाव्या हप्त्याची वाट पाहत होती. आता ह्या हप्त्यासाठी काही महत्त्वाच्या ...