Ladki Bahini Yojana New Update Today | 15th November | महत्त्वाच्या अपडेट्स बघा! नमस्कार! आज 15th November, आणि Ladki Bahini Yojana संदर्भात खूप महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल, तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा. Eknath Shinde यांनी सांगितले की दोन दिवसात महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत. चला तर मग, सगळी माहिती समजून घेऊ. दोन दिवसांत ...