Ladki Bahini Yojana 5 lakh mahila apatra : महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेत मोठे बदल होत असून सुमारे पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. या निर्णयामुळे अनेक लाभार्थींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्य सरकारने अपात्र लाभार्थींवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना बाहेर काढले जाणार आहे. Also Read : लाडकी बहिणी योजनेत मोठा बदल ...