चिंता वाढली !! : ladki bahin yojna new update 2024 : नमस्कार बहिणींनो! आज आपण “लाडकी बहिण योजना” संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. या योजनेची पुढची किश्त कधी येणार याची बहिणींना चिंता आहे. पण काळजी करू नका, सगळी माहिती खालीलप्रमाणे दिली आहे. का वाढली आहे चिंता? आज १३ नोव्हेंबर आहे आणि लाडकी बहिण योजनेच्या पैशांबद्दल खूप अपडेट्स येत आहेत. काहींना ...