How to take care of irrigation system : ठिबक सिंचन ही आधुनिक शेतीत एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे पाण्याचा बचत होतो, झाडांना अचूक प्रमाणात पाणी पोहोचते आणि उत्पादन वाढते. मात्र, ठिबक सिंचनाची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी त्याची योग्य प्रकारे देखभाल करणे आवश्यक आहे. योग्य देखभाल केल्यास ठिबक नळी चोक होण्याची शक्यता कमी होते, आणि सिंचन अधिक प्रभावीपणे होते. Also Read :BMC ...