How to do Ration KYC Online : रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी (e-KYC) करणे आता अनिवार्य आहे. जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर तुमचे रेशन कार्ड बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेत ई-केवायसी करणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र शासनाने 31 ऑक्टोबर ही अंतिम तारीख दिली आहे. या लेखात आपण ई-केवायसी करण्याच्या सोप्या पद्धती जाणून घेणार आहोत. What Is E-kyc ? ई-केवायसी ...