Favrani Pump Yojana Online Form | महा DBT फवारणी यंत्र योजना | बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप अर्ज : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महा DBT (Direct Benefit Transfer) पोर्टलद्वारे फवारणी पंप योजनेसाठी 100% सबसिडी दिली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप खरेदीसाठी अनुदान मिळते. या लेखामध्ये आपण महा DBT पोर्टल वापरून ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ...