Annasaheb Patil Loan Yojana Online Form : मंडळी, नवीन व्यवसाय सुरू करताना अनेकजण भांडवलाच्या समस्येमुळे अडचणीत येतात. आपण बरेच जण सर्वसामान्य घरातून येतो. त्यामुळे नातेवाईकांकडे पैसे मागणे किंवा बँकेतून कर्ज घेण्याचा विचार करतो. मात्र, बँका कर्ज देताना हमी आणि फायदा पाहतात. त्यामुळे योग्य भांडवलाअभावी अनेकांच्या बिझनेस आयडिया प्रत्यक्षात येण्याआधीच संपतात. पण आता महाराष्ट्र सरकारने ही समस्या सोडवण्यासाठी एक उत्तम योजना ...