Annasaheb Patil Loan Yojana 2024 :नमस्कार मित्रांनो! अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांसाठी बिनव्याजी कर्ज योजना उपलब्ध आहे. यात 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं. जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल, तर ही योजना खूप उपयोगी ठरू शकते. चला, आता आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे बघूया. Annasaheb Patil Loan Yojana 2024 QUICK INFORMATION: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ...