Annasaheb Patil Loan Online Apply Karj Yojana Maharashtra : मराठा समाजातील तरुणांना उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारमार्फत आर्थिक मदतीची “अण्णासाहेब पाटील आर्थिक महाविकास मंडळ” योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत मराठा तरुणांना पंधरा लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध आहे. येथे आपण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष, आणि अर्ज भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया जाणून घेऊ. योजनेची वैशिष्ट्ये मराठा समाजातील बेरोजगार युवकांना ...