स्टार्ट करा तुमचं स्वतःचं आधार कार्ड सेंटर: Online Application Process : तुम्हाला तुमचं स्वतःचं आधार कार्ड सेंटर ओपन करायचंय का? आधार सेंटर ओपन करणं म्हणजे एक चांगली बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे. सध्या प्रत्येकाला आधार कार्डचं काम असतं – नवीन कार्ड बनवणं, अपडेट करणं किंवा PVC कार्ड प्रिंट करणं. त्यामुळे आधार सेंटरची डिमांड वाढलीय. तुमचं स्वतःचं आधार सेंटर ओपन करून तुमचा बिझनेस ...