सुकन्या समृद्धी योजना 2024 : मुलीच्या पालकांना SBI देणार १५ लाख : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने मुलींसाठी एक खास योजना सुरू केली आहे. या योजनेतून तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी ₹15 लाखांपर्यंतची रक्कम मिळू शकते. ही योजना मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी बनवली आहे आणि सरकारने ती SBI तसेच इतर सरकारी बँका आणि पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबवली आहे. सुकन्या ...