Ladki Bahin Yojana : ७ दिवसांत पैसे वाटप, नवीन अपडेट्स जाणून घ्या : महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना खूप महत्वाची आहे. २१ नोव्हेंबरला या योजनेशी संबंधित मोठा अपडेट आला आहे. महिलांच्या खात्यात पैसा सात दिवसांत जमा होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या लेखात आपण या योजनेच्या अपडेट्स, पैसे कसे मिळणार आणि भविष्यातील योजनांविषयी माहिती घेणार आहोत. लाडकी बहीण योजना ...