नमस्कार शेतकरी मित्रांनो! राज्यात विधानसभा निवडणुका पार पडत असल्यामुळे योजनांच्या लाभांवर थोडासा खंड पडला आहे. मात्र, निवडणुका संपल्यानंतर पुढच्या महिन्यात एकाच वेळी चार महत्वाच्या योजनांचे पैसे खात्यात जमा होणार आहेत. राज्य सरकारने याबाबत घोषणा केली असून, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला या योजनांमुळे 20 ते 25 हजार रुपयांचा आर्थिक लाभ होणार आहे. आता आपण या चार योजनांबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. 1. ...



