आजच्या काळात शेतीतून जास्तीत जास्त नफा मिळविणे ही प्रत्येक शेतकऱ्याची महत्वाची गरज बनली आहे. सध्या एकाच पिकावर अवलंबून राहणे फायद्याचे नसते. त्यामुळे मिश्र शेती ही एक उत्तम पर्याय ठरतो. या लेखात आपण कलिंगड आणि मिरचीच्या मिश्र शेतीतून जास्त नफा कसा मिळवता येईल? याबाबत सविस्तर चर्चा करू. Also Read : मिश्र शेती म्हणजे काय? मिश्र शेती म्हणजे एका जमिनीच्या तुकड्यात दोन ...